वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणांतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना varishtha nivad shreni prashikshan certificate
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणांतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना varishtha nivad shreni prashikshan certificate दिनांक ०२.०६.२०२५ ते १२.०६.२०२५ या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत … Read more