विद्युतदीपाचा महत्त्वपूर्ण शोध लावणारे महान वैज्ञानिक ‘थॉमस अल्वा एडिसन’ scientist thomas alwa adisan
विद्युतदीपाचा महत्त्वपूर्ण शोध लावणारे महान वैज्ञानिक ‘थॉमस अल्वा एडिसन’ scientist thomas alwa adisan (११ फेब्रुवारी, १८४७-१८ ऑक्टोबर, १९३१) विदद्युतदीप आणि ग्रामोफोन इसवी सन १८७९ पूर्वी या जगात विद्युतदीपसुद्धा उपलब्ध नव्हता. विद्युतदीपाचा महत्त्वपूर्ण शोध लावणाऱ्या महान वैज्ञानिकाचे नाव ‘थॉमस अल्वा एडिसन’ एडिसन वर्गात शिक्षकाला नेहमी प्रश्न विचारायचा. एकदा एडिसनने प्रश्न विचारला पण; शिक्षकाने त्या प्रश्नाकडे मुळीच … Read more