विशेषण व्याख्या विशेषणाचे प्रकार व उदाहरण types of adjective 

विशेषण व्याख्या विशेषणाचे प्रकार व उदाहरण types of adjective  “नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात “. उदा. राणी सुंदर मुलगी आहे. वरील वाक्यात मुलगी बददल विशेष माहिती देण्यात आली आहे. विशेषणाचे प्रकार खालील प्रमाणे * गुण विशेषण * संख्याविशेषण * सार्वनामिक विशेषण * नामसाधित विशेषण * धातुसाधित विशेषण * अव्यवसाधित विशेषण 1) गुण … Read more