शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी shaley students suraksha amalvajavani
शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी shaley students suraksha amalvajavani करण्याबाबत. संदर्भ :- मा. श्रीमती. रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचे पत्र क्रमांकः ममआ/२०२६/शाविसुअं/का-०७/३११ दिनांक २०/०२/२०२६. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, श्रीमती, रुपाली चाकणकर अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भीय पत्रान्वये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची … Read more