खाजगी अनुदानित शाळांच्या, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत shala stravaril samiti ekatrikaran
खाजगी अनुदानित शाळांच्या, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत shala stravaril samiti ekatrikaran वाचा : शासन निर्णय pdf download १. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ २. महिला व बाल विकास विभाग शासननिर्णय क्रमांक मकचौ २००६/प्र.क्र.१५/मकक, दिनांक १९/९/२००६ ३. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग … Read more