शाळेत नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे पटसंख्येत पोर्टलवर नोंदविल्यास गुन्हा ! शाळांची एकाच वेळी पट पडताळणी होणार; shala patpadtalni 

शाळेत नसलेल्या विद्यार्थ्यांची नावे पटसंख्येत पोर्टलवर नोंदविल्यास गुन्हा ! शाळांची एकाच वेळी पट पडताळणी होणार; shala patpadtalni  गटशिक्षणाधिकाऱ्यांना १५ डिसेंबरची मुदत लोकमत न्यूज नेटवर्क बुलढाणा : प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत वाढत चाललेल्या अनियमितता, बनावट विद्यार्थ्यांच्या नोंदी आणि अनुदानातील कथित गैरव्यवहार यांना आळा घालण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मोठी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. सर्व शाळांची विद्यार्थी उपस्थिती … Read more