शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ प्रसिध्दी निवेदन tait exam
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ प्रसिध्दी निवेदन tait exam शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दिनांक ०२/०५/२०२५ अन्वये तसेच या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन दिनांक ०३/०५/२०२५ अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करणे … Read more