श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories
श्रावण बाळ आणि अयोध्येचा राजा दशरथ shravanbal ani raja dashratha moral stories दाट जंगल होते. रात्रीची वेळ होती अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी एका झाडावर बसलेला होता. जवळून एक नदी वाहत होती. अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा आवाज आला. दशरथाला वाटले कोणी पशू जंगलात पाणी पीत असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी हाय … Read more