संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत sanvidhan amrut mahotsav
संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत sanvidhan amrut mahotsav संदर्भ- १) शासन परिपत्रक क्रमांकः बीसीएच-२०२४/प्र.क्र. २५९/शिक्षण-२ दिनांकः १८ नोव्हेंबर, २०२५ शासन परिपत्रक pdf download २) मा. आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क. आशिका-२०२५/आस्था-क-माध्यमिक, दि.२५.११.२०२५ ३) नॅश्मल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस, (NDMJ), ठाणे यांचे पत्र दि.९.१२.२०२५ उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र.१ चे … Read more