संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ sanvidhan jagruti prashna manjusha 

संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ sanvidhan jagruti prashna manjusha  संदर्भ : श्री.रमेश वळवी, पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, वरळी, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मराअजाआ/मुं/सामाजिक व आर्थिक विभाग/प्र.क्र.५४१-२०२५/४८०७दिनांक १८/११/२०२५. उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये संविधान जागृती प्रश्न मंजुषा-२०२५ हा उपक्रम दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि.२६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत … Read more