सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त/ स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत sevanivrutta paripatrak 

सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त/ स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत sevanivrutta paripatrak  प्रस्तावना :- सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:- शासन निर्णय :- सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त … Read more