स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या अस्थिव्यंग प्रवर्गातील विशेष उपक्रमांमधील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत disability student education
स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या अस्थिव्यंग प्रवर्गातील विशेष उपक्रमांमधील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत disability student education संदर्भ:- १) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६. २) दिव्यांगांसाठीच्या विशेष उपक्रमांसाठीची सुधारित शाळा संहिता, २०१८. ३) शासन निर्णय दि.०७ मे. २०२४ अन्वये गठीत करण्यात आलेल्या समितीचे दि. २७ मार्च, २०२५ रोजीचे इतिवृत्त. ४) दिव्यांग कल्याण विभाग शासन … Read more