“महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” बाबतच्या सूचना sevajeshthata niyamavali
“महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१” बाबतच्या सूचना sevajeshthata niyamavali परिपत्रक भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, यापूर्वी संदर्भ क्र.१ अन्वये दि.२१ जून १९८२ रोजी अधिसूचित केलेली “महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, १९८२ व त्या संदर्भात शासनाने निर्गमित केलेले सर्व आदेश किंवा अभिलेख अधिक्रमित करुन संदर्भ क्र.४ … Read more