अधिसूचना सार्वजनिक सुट्ट्या, २०२६ sarvajanik suttya adhisuchna
अधिसूचना सार्वजनिक सुट्ट्या, २०२६ sarvajanik suttya adhisuchna क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र.१९९/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयुडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२६ सालासाठी खाली … Read more