400+ वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग उदाहरणासहित pdf स्वरूपात उपलब्ध vakyaprachar vakyat upyog example pdf
400+ वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग उदाहरणासहित pdf स्वरूपात उपलब्ध vakyaprachar vakyat upyog example pdf 1. चिडीचूप होणे :- सर वर्गात येताच सर्व वर्ग चिडीचूप झाला. 2. चेव चढणे :- मांजराला पाहताच कुत्र्याला चेव चढला. 3. छाया शोधणे :- भर उन्हात शेतात चालता चालता सतीश दमला व छाया शोधू लागला. 4. जाहीर करणे :- उद्या शाळेत परीक्षा … Read more