75 सुंदर शालेय सुविचार शालेय परिपाठासाठी उपयुक्त सुविचार good thought shaley suvichar 

75 सुंदर शालेय सुविचार शालेय परिपाठासाठी उपयुक्त सुविचार good thought shaley suvichar १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श … Read more