एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ सुधारित वेळापत्रक परिपत्रक elementary and intermediate exam timetable 

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ सुधारित वेळापत्रक परिपत्रक elementary and intermediate exam timetable  शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे पेपर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे स्थानिक प्रशासनाने / जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शाळांना सुट्टी जाहीर केली असल्याने घेता आलेले नाही. अशा जिल्ह्यामध्ये खालील वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात याव्यात … Read more