TET/CTET 2025 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र घटक महत्वाचे मुद्दे teacher eligibility test
TET/CTET 2025 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र घटक महत्वाचे मुद्दे teacher eligibility test 1-आधुनिक मानसशास्त्राचे जनक :- विल्यम जेम्स 2- अध्ययन विषयक परिणामाचा नियम कोणी मांडला? :- थॉर्नडाइक 3-प्रायोगिक मानसशास्त्र जनक :- विल्हेम वूट 4-प्रश्नपद्धतीचा जनक : सॉक्रेटिस 5- प्रकल्प पद्धती : किलपट्रिक 6- स्वयंशोधन पद्धती : आम्रस्ट्राँग 7-इतिहास विशिष्ट पद्धती : आधार 8-भूगोल विशेष पद्धती : … Read more