उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत mahavidhyalay rikta pade bharti 

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत mahavidhyalay rikta pade bharti  प्रस्तावना :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासुन स्वायत्त महाविद्यालयांमध्ये आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अन्य महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांकरिता लागु करण्यात आले आहे. सदर शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तसेच, … Read more