उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ? उभयान्वयी अव्ययाचे प्रकार व उदाहरण marathi conjunction example
उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ? उभयान्वयी अव्ययाचे प्रकार व उदाहरण marathi conjunction example उभयान्वयी अव्यय व्याख्या उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करतात. उभयान्वयी अव्यय हे फक्त शब्द किंवा … Read more