कस्तुरी मृग kasturi mrug marathi bodhkatha 

कस्तुरी मृग kasturi mrug marathi bodhkatha  एकदा एका कस्तुरी मृगाची शिकार करण्याकरिता काही शिकारी लोक व त्यांचे कुत्रे यांनी त्याचा पाठलाग केला असता ते हरिण पळता पळता दमले व जीव आता कसा काय वाचवावा याच्या काळजीत पडले. तेवढ्यात त्याला सुचले की, हे शिकारी लोक आपल्याजवळ कस्तुरीसाठी मागे लागले आहेत. तेव्हा कस्तुरी जर आपण काढून टाकली … Read more