जनगणना २०२६-२७ च्या कामकाजाबाबत janganana kamkajababat
जनगणना २०२६-२७ च्या कामकाजाबाबत janganana kamkajababat भारत सरकार निर्देशित व महाराष्ट्र शासन पुरस्कृत जनगणना २०२६-२७ चे कामकाज सुरु आले आहे त्यानुषंगाने दिनांक १०/०२/२०२६ रोजी आयुक्त कार्यालय, पुणे मनपा येथे व्हीमीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जनगणनेच्या पहिल्या फेरीचे कामकाज दि.१६/५/२०२६ ते १४/०६/२०२६ होणार असून त्या कामकाजाबाबतचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे.