जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत shikshak samayojan

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत shikshak samayojan वाचा. १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-५११/प्र.क्र.५४/-१४. दिनांक १८/५/२०११ प्रस्तावना: जिल्हा परिषदेचे जं कर्मचारी अपंग आहन व ज्या कर्मचान्यांनी त्याबाबत प्राधिकृत प्राधिका-यांय प्रमाणपत्र सादर कलं आहे तसेच ज जिल्हा परिषद कर्मचारी मतिमंद व्यक्ती / मतिमंद मुलांचे पालक आहत व ज्यांनी … Read more

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत samayojan paripatrak 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करताना अपंगांना त्यातून वगळण्याबाबत samayojan paripatrak  वाचाः १) शासन निर्णय, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-५११/प्र.क.५८-२०० दिनांक १८/५/२०११ प्रस्तावना : जिल्हा परिषदेचे ने कर्मचारी अपंग आहेत् व ज्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत प्राधिकृत प्राधिका-यांचे प्रमाणपत्र सादर केले आहे तसेच जे जिल्हा परिषद कर्मचारी मतिमंद व्यक्ती / मतिमंद मुलांचे पालक आहेत व ज्यांनी … Read more

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात shikshak samayojan shuddipatrak 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात shikshak samayojan shuddipatrak  वाचाः शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.जिपब-५११/प्र.क्र.५४/आ-१४, दिनांक १८/५/२०११ शुध्दीपत्रक उपरोक्त शासन निर्णयातील अ.क्र.६ मधील ब मध्ये परित्यक्त्या / कुमारिका याऐवजी परित्यक्त्या / कुमारिका / घटस्फोटित महिला असे वाचावे. सदर शुध्दीपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध … Read more

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात zillha parishad prathamik shikshak samayojan

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात zillha parishad prathamik shikshak samayojan  शासन निर्णय येथे पहा pdf download  प्रस्तावना: दरवर्षी दि.३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्याआधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाने बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना … Read more

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात samayojan badali 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात samayojan badali  शासन निर्णय इथे पहा pdf download  वाचा: १. शासन परिपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: जिपब-९०८/प्र.क्र.१३६/आस्था-१४. दि.६ ऑक्टोंबर, २००८. प्रस्तावना : दरवर्षी दि.३० सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्याआधारे अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त … Read more