जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात shikshak samayojan shuddipatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजित करण्यासंदर्भात shikshak samayojan shuddipatrak 

वाचाः शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,

क्र.जिपब-५११/प्र.क्र.५४/आ-१४, दिनांक १८/५/२०११

शुध्दीपत्रक

उपरोक्त शासन निर्णयातील अ.क्र.६ मधील ब मध्ये परित्यक्त्या / कुमारिका याऐवजी परित्यक्त्या / कुमारिका / घटस्फोटित महिला असे वाचावे.

सदर शुध्दीपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणकीय संकेतांक २०१२०४२७११४४२२४२२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Related posts:

Leave a Comment