दिव्यांग कल्याण विभागाच्या विद्यमान नावात बदल करण्यास, आकृतिबंध पुनर्रचनेस मान्यता मिळण्याबाबत divyang kalyan vibhag
दिव्यांग कल्याण विभागाच्या विद्यमान नावात बदल करण्यास, आकृतिबंध पुनर्रचनेस मान्यता मिळण्याबाबत divyang kalyan vibhag दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ या अधिनियमाने पूर्वीचा कायदा अधिक्रमित करून अधिक व्यापक व प्रगत दृष्टीकोन उपलब्ध करून दिला आहे. या अधिनियमाने सक्षमीकरण, समानता व समावेशकतेच्या तत्त्वांचा संपूर्ण स्वीकार करुन केवळ सुविधा पुरविण्यावर मर्यादित न राहता हक्कआधारित सक्षमीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. … Read more