दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींना अर्जित रजा arjit raja arjit leave 

दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींना अर्जित रजा arjit raja arjit leave  दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींना. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 च्या नियम 54 मधील तुदीनुसार अर्जित रजा अनुज्ञेय आहे. सदरहू तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. यासंबंधात शासन आता खालीलप्रमाणे आदेश देत आहे. 1. (अ) शासकीय तसेच, जिल्हा … Read more