नदी, झाड, वारा river tree and wind marathi bodhkatha
नदी, झाड, वारा river tree and wind marathi bodhkatha नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, ‘अरे, या वाऱ्याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वाऱ्याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?’ … Read more