नागार्जुन एक महान रसायन शास्रज्ञ nagaarjun scientist marathi moral stories
नागार्जुन एक महान रसायन शास्रज्ञ nagaarjun scientist marathi moral stories प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला. दोघे उत्साहाने … Read more