नाटक drama moral stories
नाटक drama moral stories कलकत्ता शहरातील गोष्ट. एक मोठा बंगला होता. एक लठ्ठ मांजर त्या बंगल्यात राहत होते. एक म्हातारी उंदरीन आपल्या पिलासह त्याच बंगल्यात राहत होती. ते मांजर त्या लहान उंदराला पकडायला नेहमी टपून बसलेले असे. परंतु उंदरीन संधी मिळू देत नव्हती. डोळ्यात तेल घालून आपल्या लाडक्या पिलांचे रक्षण करीत होती. जराही त्याला डोळ्या … Read more