शालेय शिक्षण विभागातर्गत पुरविण्यात येणा-या ऑनलाईन लोकसेवांच्या अर्जाचे निवारण ऑनलाईन पध्दतीनेच करण्याबाबत shaley shikshan online lokseva application
शालेय शिक्षण विभागातर्गत पुरविण्यात येणा-या ऑनलाईन लोकसेवांच्या अर्जाचे निवारण ऑनलाईन पध्दतीनेच करण्याबाबत shaley shikshan online lokseva application वाचा:- शासन निर्णय pdf download १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, संकिर्ण १७२५/प्र.क्र.१२६/मातं दिनांक-३०.०५.२०२५ प्रस्तावना- मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. त्यांनतर मा. मुख्यमंत्री यांनी १५० दिवसांचा कृती आराखडा या … Read more