शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत teacher eligibility test
शिक्षक संवर्गातून पदोन्नती देतांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असल्याबाबत teacher eligibility test संदर्भः १. सिव्हील अपील क. १३८५/२०२५ या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. १/९/२०२५ रोजीचा न्यायनिर्णय २. संचालनालयाचे पत्र क्र.प्राशिसं/निवेदन/टे-३०१/२०२५/दि.४/११/२०२५ ३. शासनाचे पत्र क्र संकीर्ण-२०२५/प्र.क्र.७९१/टीएनटी-१/दि.१९/१/२०२६ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदर्भ क्र. १ येथील सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, … Read more