संच मान्यता व शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणेबाबत sanchmanyata shalartha 

संच मान्यता व शालार्थ पदांची जोडणी केल्यानुसार वेतन देयक सादर करणेबाबत sanchmanyata shalartha  संदर्भ श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ शालार्थ सिस्टीम यांकडील संदेश दि. ९.१०.२०२५ Pdf download शालार्थ व संचमान्यता या दोन्ही प्रणालीची जोडणी इंटीग्रेशन केलेले असून, शालार्थ मध्ये पे-विल जनरेट करत असताना संचमान्यत्तेमधील मान्य पदांपेक्षा जास्त पदांचे देयक अदा करावयाचे असल्यास एक स्तर … Read more