समग्र शिक्षा व पीएमश्री २०२५-२६ अंतर्गत निधी खर्चाबाबत samagra shiksha pmshri nidhi
समग्र शिक्षा व पीएमश्री २०२५-२६ अंतर्गत निधी खर्चाबाबत samagra shiksha pmshri nidhi महोदय, सन २०२५-२६ मध्ये समग्र शिक्षा व पीएमश्री योजनेंतर्गत भारत सरकारने मंजूर केलेला निधी उपक्रमनिहाय आपल्या जिल्ह्यास / महानगरपालिकेस वितरीत करण्यात आला आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत भारत सरकारकडून उपक्रमाकरीता ३ हप्ते प्राप्त झालेले आहेत. मात्र ४ था हप्ता प्राप्त होण्यासाठी वितरीत करण्यात आलेला … Read more