हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories
हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणाऱ्या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना … Read more