दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ (The Rights of Persons with Disability Act, २०१६) नुसार दिव्यांगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ (The Rights of Persons with Disability Act, २०१६) नुसार दिव्यांगत्व तपासणी, मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना वाचा – १. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. अप्रवि-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-०६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ २. दिव्यांग कल्याण विभागाचे अर्ध-शासकीय पत्र क्र. सकीर्ण-२०२६/प्र.क्र.१/कार्यासन-३. दिनांक १२ फेब्रुवारी, २०२६ प्रस्तावना – सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय … Read more