सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत शासन परिपत्रक tambakhu mukta shala paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत शासन परिपत्रक tambakhu mukta shala paripatrak 

तंबाखूमुक्त शाळा शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

महाराष्ट्र शासन,

शालेय शिक्षण व कीडा विभाग,

शासन परिपत्रक क, संकीर्ण-२०१९/प्र.क्र.४२/एस.डी.-४.

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनाक: ०६ जून, २०१९.

परिपत्रक

महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात व मुलांना तंबाखूमुका वातावरण मिळावे यासाठी ३० जिल्ह्यांत जिला परिषद शाळासोबत तंबाखूमुक्त क्षणिक संस्था हा कार्यक्रम सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थेने राबविला आहे. तसेच सदर सरथा गेल्या पाव वर्षापासून व्यसनमुकतीचे कार्य करीत असून सदर सस्थेस महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान केलेला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्गत येणाऱ्या शाळांमध्ये वायुमुक्त शैक्षणिक संस्था अनिधान राबविण्याबाबत सलाम मुंबई फाउडेशन गानी प्रस्ताव शासनास सादर केला असून सदर सस्था हे अभियान राबविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार आहे. त्यानुसार विभागातर्गत येणाऱ्या शाळामध्ये तबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविणेचाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) मुख्याध्यापकानी शाळेत तंबाखू सेवनात बंदी असल्याची नोटीस काढावी. सर्व शिक्षक, विद्याथी, कर्मचारी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माना ही नोटीस वाचून दाखवावी, सदर नोटीसची एक प्रत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा दर्शनीय विकाणी लावावी,

शु शाळेत नियंत्रण समितीची स्थापना करावी आणि समितीच्या मासिक बैठका आयोजित कराव्यात. वेगळी समिती बनविणे शक्य नसल्यास शाळा व्यवस्थापन समितीच्या बैजकीत ताखूमुका शैक्षणिक संस्थेच्या निकषांच्या पूर्ततेचा आढावा घेत रहावा आणि त्याचे निर्णय आणि अहवाल संग्रहीत करावेत. ३) धुम्रपान आणि तंबाखू निषिध्द क्षेत्र शालेय परिसरात धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे गुन्हा आहे असे पक्के फलक शाळेत महत्वाच्या विकाणी लावणे.

४) तंबाखूचे दुष्परिणाम व तबाखू नियंत्रण कायद्याची माहिती व्हावी यासाठी शाळेत पोस्टर्स, घोषणापट्ट्या आणि नियम लावणे, (तंबाखूमुक्त शाळा/परिसर ह्यावर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र/पथनाटय/समूहगान/निबंध स्पर्धेचे आयोजन कराये.

तंबाखू विरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरीवर लिहिणे/यिकटवणे, सदर पोस्टर्स, घोषणापहुंचा, नियम आणि सदेश हे विद्यार्थ्यांकडून तयार करून घ्याव्यात आणि प्रत्येक वर्गावर्गात लावावेत.

Related posts:

Leave a Comment