TET पेशी व पेशीअंगके या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test
हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर ………..तयार झाल्याने लाल रंग येतो.
(1) लायकोपीन
(2) कॅरोटीन
(3) ॉन्थोफिल
(4) बिटालीन्स
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पुढील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे?
फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात.
(1) विसरण क्रिया
(2) समपरासारी द्रावणातील परासरण
(3) अवपरासारी द्रावणातील परासरण
(4) अतिपरासारी द्रावणातील परासरण
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन………उपासमारीच्या काळात करते.
(1) रिक्तिका
(2) लयकारिका
(3) तंतुकणिका
(4) गॉल्गीसंकुल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पुढीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सैंटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलिओ गॉल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले?”
(1) रक्तगट शोध
(2) पाश्चरीकरण
(3) चेतासंस्थेची रचना
वरील कृष्णाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
………….या पेशीअंगकामुळे रिक्तिका व खावीपीटिकांची
निर्मिती होते.
(1) केंद्रके
(2) आंतर्द्रव्यजालिका
(3) गॉल्गीसंकुल
(4) लयकारिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने ‘काळी अभिक्रिया’ हे रंजन तंत्र विकसित करून……………सखोल अभ्यास केला.
(1) जनुकांचा
(2) चेतासंस्थेचा
(3) पेशींचा
(4) गॉल्गीसंकुलाचा
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वनस्पतिपेशीमध्ये……… हे सर्वांत बाहेरचे आवरण असते.
(1) पेशीद्रव्य
(2) प्रद्रव्यपटल
(3) पेशीभित्तिका
(4) आंतर्द्रव्यजालिका
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा :
(1) तंतुकणिका या ऊर्जासमृद्ध संयुग ATP तयार करतात.
(2) रिक्तिका पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात.
(3) अवर्णलवकांमुळे फुले, फळे यांना रंग प्राप्त होतो.
(4) हरितलवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर………. तयार झाल्याने लाल रंग येतो.
(1) लायकोपीन
(2) कॅरोटीन
(3) ॉन्थोफिल
(4) बिटालीन्स
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
…………आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य-पटलाला जोडलेली असते.
(1) आंतर्द्रव्यजालिका
(2) पेशीपटल
(3) पेशीभित्तिका
(4) तंतुकणिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
रक्तातील लोहरक्तकणिकांमधील (RBC) केंद्रके नष्ट झाल्याने………. साठी अधिक जागा उपलब्ध होते.
(1) हिमोग्लोबीन
(2) कार्बन डायऑक्साइड
(3) पाणी
(4) तंतुकणिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
ATP हे ऊर्जासमृद्ध संयुग………. तयार करते.
(1) केंद्रक
(2) लयकारिका
(3) तंतुकणिका
(4) लवके
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पेशीतील गुणसूत्रांवरील कोणत्या कार्यात्मक आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते?
(1) तंतुकणिका
(2) जनुक
(3) आंतर्द्रव्यजालिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
‘जांभूळ’ या फळाला जांभळा रंग………… रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो.
(1) क्लोरोफिल
(2) कॅरोटिन
(3) अॅन्थोसायनिन
(4) हरितद्रव्य
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय 3
………..या पेशीअंगकाला आत्मघाती पिशव्या म्हणतात.
(1) रिक्तिका
(2) लयकारिका
(3) केंद्रक
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
1 मायक्रोमीटर =………….नॅनोमीटर
(1) 10
(2) 1000
(3) 100
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
पुढीलपैकी कोणती क्रिया पेशीची ऊर्जा वापरून चालणारी क्रिया आहे
(1) विसरण
(2) पेशीय भक्षण
(3) अंत: परासरण
(4) बहिःपरासर रण
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
………..हे पेशीतील स्रावी अंगक आहे.
(1) केंद्रक
(2) गॉल्गीसंकुल
(3) लवके
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
या पेशीअंगकाला पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.
(1) केंद्रक
(2) लयकारिका
(3) तंतुकनिका
(4) लवके
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
………..या शास्त्रज्ञाने इ. स. 1665 मध्ये पेशीचा शोध लावला. 1.
(1) रॉबर्ट हुक
(2) अॅन्टोन ल्युवेन्होंक
(3) एम. जे. श्लायडेन
(4) थिओडोर श्वान
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी हे माध्यम आहे.
(1) प्रद्रव्यपटल
(2) पेशीभित्तिका
(3) पेशीद्रव्य
(4) रिक्तिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर 3
सेल्युलोज व पेक्टिन या जटिल कर्बोदकांपासून ………बनते.
(1) पेशीद्रव्य
(2) तंतुकणिका
(3) प्रद्रव्यपटल
(4) पेशीभित्तिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय 4
पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम ………..करते.
(1) गॉल्गीसंकुल
(2) तंतुकणिका
(3) प्रद्रव्यपटल
(4) केंद्रक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय 3
पुढीलपैकी कोणते पेशीअंगक फक्त वनस्पतिपेशीतच असते?
(1) गॉल्गीपिंड
(2) हरितलवक
(3) तंतुकणिका
(4) रिक्तिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
अंतः परासरण क्रिया ……….द्रावणात घडून येते.
(1) समपरासारी
(2) अवपरासारी
(3) अतिपरासारी
(4) मिश्र
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना………… म्हणतात.
(1) पेशी
(2) जनुके
(3) केंद्रके
(4) रायबोझोम्स
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
……….. या क्रियेलाच बहिः परासरण किंवा रससंकोच म्हणतात.
(1) समपरासारी द्रावणातील
(2) अवपरासारी द्रावणातील
(3) विसरण
(4) अतिपरासारी द्रावणातील
वरील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
………..या पेशी अंगकामध्ये रंगसूत्रांचे जाळे असते.
(1) प्रद्रव्यपटल
(2) केंद्रक
(3) तंतुकणिका
(4) रिक्तिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्राणिपेशीतील रिक्तिका या वनस्पतिपेशीतील रिक्तिकांपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या आकाराने …………असतात.
(1) मोठ्या
(2)लहान
(3) मध्यम
(4) सारख्याच
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र’ या संस्थेचे कार्यालय कोठे आहे?
(1) मुंबई
(2) दिल्ली
(3) नागपूर
(4) पुणे
वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
इ.स.1673 साली………. यांनी सूक्ष्मदर्शक बनवला.
(1) एम. जे. श्लायडेन
(2) थिओडोर श्वान
(3) अॅन्टोन ल्युवेन्होंक
(4) रॉबर्ट हुक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करण्याचे कार्य …………या पेशीअंगकामुळे होते.
(1) प्रद्रव्यपटल
(2) तंतुकणिका
(3) रायबोझोम्स
(4) केंद्रक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
………..हे अंगक प्राणिपेशीत नसते.
(1) पेशीद्रव्य
(2) प्रद्रव्यपटल
(3) तंतुकणिका
(4) पेशीभित्तिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पुढील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात.
(1) विसरण क्रिया
(2) समपरासारी द्रावणातील क्रिया
(3) अवपरासारी द्रावणातील क्रिया
(4) अतिपरासारी द्रावणातील क्रिया
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना ……… नष्ट करतात.
(1) तंतुकणिका
(2) लयकारिका
(3) रिक्तिका
(4) आंतर्द्रव्यजालिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
हरितलवकाच्या पीठिकेमध्ये ……..नसतात.
(1) DNA
(2) आवश्यक विकरे
(3) रायबोझोम्स
(4) RNA
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला ………. मानतात
(1) आंतर्द्रव्यजालिका
(2) केंद्रक
(3) पेशीद्रव्य
(4) लवके
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
………..सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत (अन्नात) रूपांतर करतात.
(1) केंद्रक
(2) हरितलवके
(3) तंतुकणिका
(4) लयकारिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)