महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2025 पेपर क्र. 1 व 2 अंतिम निकालाबाबत प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test final results 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2025 पेपर क्र. 1 व 2 अंतिम निकालाबाबत प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test final results 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2025, दि.23/11/2025 रोजी पार पडलेली असून, सदरील परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 19/12/2025 रोजी प्रसिध्द केली होती. प्राप्त हरकतीच्या अनुसार अंतिम उत्तरसूची दि. 12/01/2026 रोजी व तद्नुषंगिक शुध्दीपत्रक दि.02/02/2026 रोजी जाहिर करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 चा अंतिम निकाल दि. 03/02/2026 रोजी परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे, अंतिम निकालाचा गोषवारा व

सांख्यिकीय माहिती खालील प्रमाणे,

अंतिम निकालाचा गोषवारा खालील प्रमाणे :-

शासन परिपत्रक download 

Related posts:

Leave a Comment