शेतकरी आणि साप farmer and snake marathi bodhkatha 

शेतकरी आणि साप farmer and snake marathi bodhkatha  एका शेतकऱ्याने थंडीचे दिवस असताना कुंपणाजवळ पडलेला एक साप पाहिला. तो थंडीमुळे अगदी मरायला टेकला होता. ते पाहून शेतकऱ्याला त्याची दया आली. म्हणून त्याने त्या सापाला घरी नेऊन विस्तवाजवळ ठेवले. तेथे थोडी ऊब मिळताच सापाला हुशारी आली व तो मोठमोठ्याने फूत्कार करून शेतकऱ्याच्या बायकापोरांच्या अंगावर उड्या मारू … Read more

बढाईखोर माणुस badhaikhor manus marathi bodhkatha 

बढाईखोर माणुस badhaikhor manus marathi bodhkatha  एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली … Read more

शेतकरी व बैल farmer and ox marathi bodhkatha

शेतकरी व बैल farmer and ox marathi bodhkatha  एका शेतकऱ्याचा बैल त्याच्या शेतातून हरवला म्हणून त्याने आपल्या नोकराला त्याला शोधायला पाठविले. त्या मूर्ख नोकराने त्याचा पाठलाग करत शेवटी त्याला एका अरण्यात गाठले. वाटेत रस्त्यावरून तीन पक्षी उडत गेले. त्यांच्यामागून तो नोकरही धावत गेला. त्याला तिकडे इतका वेळ लागला की मालकाला त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले. मग … Read more

कबुतर आणि मुंगी kabutar mungi marathi bodhkatha 

कबुतर आणि मुंगी kabutar mungi marathi bodhkatha  एका मुंगी फार तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी एका ओढ्यावर गेला असता पाण्यात पडून वाहू लागला. ती त्याची स्थिती एका कबुतराने पाहिली, तेव्हा त्याची दया येऊन त्याने आपल्या चोचीने एक झाडाचे पान तोडून ते पाण्यात टाकले व त्याच्या आधाराने मुंगी सुरक्षितपणे कडेला आला. पुढे काही दिवस गेल्यावर … Read more

रानटी व गावठी हंस marathi moral stories

रानटी व गावठी हंस marathi moral stories  एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन … Read more

एक तरुण माणूस young man marathi moral stories 

एक तरुण माणूस young man marathi moral stories  एक तरुण माणूस फार छांदिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली … Read more

माणुस व उंदीर man and mouse marathi moral stories 

माणुस व उंदीर man and mouse marathi moral stories  लोकांचे धान्य दळून देणाऱ्या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, ‘बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.’ लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते … Read more

नागार्जुन एक महान रसायन शास्रज्ञ nagaarjun scientist marathi moral stories 

नागार्जुन एक महान रसायन शास्रज्ञ nagaarjun scientist marathi moral stories  प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला. दोघे उत्साहाने … Read more

हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories 

हत्तीची सभा elephants meeting marathi moral stories  आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणाऱ्या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना … Read more

Inviting Online Application for All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE)-2026

Inviting Online Application for All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE)-2026 The Sainik School Society (SSS) has entrusted the responsibility of conducting the All India Sainik School Entrance Examination (AISSEE-2026) for admission to Class VI and Class IX in Sainik Schools/New Sainik Schools across the country, for the academic year 2026-27. The schedule of All … Read more