राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत नवोपक्रम सादरीकरण कार्यशाळा व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहणे बाबत state level navopkram competition 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत नवोपक्रम सादरीकरण कार्यशाळा व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहणे बाबत state level navopkram competition 

संदर्भः १) प्रस्तुत कार्यालयाची मान्य टिपणी दि. २४/०७/२०२५

२) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंवप्रपम/संशोधन/१३४१५३५ दि.२४/०७/२०२५

उपरोक्त संदर्भीय पत्रातील विषयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय तज्ज्ञ परीक्षकांनी पहिल्या फेरीमध्ये केलेल्या नवोपक्रम अहवाल ऑनलाईन मूल्यांकनानुसार आपल्या अधिनस्त स्पर्धकांची नवोपक्रम सादरीकरण या दुस-या फेरीसाठी निवड झाली आहे.

त्यानुसार दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवोपक्रम अहवाल सादरीकरण कार्यशाळा व दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पारितोषिक वितरण समारंभ सकाळी १०.३० ते ५.३० या कालावधीत महात्मा फुले सभागृह, प्रस्तुत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

तरी सोबत जोडलेल्या यादीतील आपल्या अधिनस्त स्पर्धकांना नवोपक्रम अहवाल सादरीकरण कार्यशाळा व पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्यासाठी वेळेत कार्यमुक्त करण्यात यावे.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment