आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागारे / उपकोषागारे यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना financial year march month

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागारे / उपकोषागारे यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना financial year march month 

शासन परिपत्रकः-

वित्तीय वर्षाअखेर दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो. सदर उपलब्ध झालेला निधी दिनांक ३१ मार्च अखेर अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच जिल्हा कोषागार / उपकोषागार कार्यालये येथे देयके सादर करुन खर्च करणे अनिवार्य असते. कोषागारात मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणावर सादर होणा-या देयकांचा ओघ लक्षात घेऊन आर्थिक वर्ष २०२५-२६ अखेर मार्च महिन्यात कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभाग, त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालये, आहरण व संवितरण अधिकारी तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment