TET मानसशास्त्र बहुपर्यायी प्रश्नसंच सोडवा teacher eligibility test
पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था ज्याला मूर्ततर्कावस्था असे ही म्हणतात. ती विकासाबस्था साधारणपणे वर्ष वयापर्यंत असते.
1)0-2
2)7-11
3)2-7
4) 11 वर्षानंतर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
मॅक्डुगल यांनी केलेल्या सहजप्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्त्या प्रवृत्तीचा समावेश होतो?
1) प्रार्थना
2) युद्ध
3) जुगुप्सा
4) संपादन व निर्मिती
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाचे 4 टप्पे सांगितले आहेत:
1. संवेदन-प्रेरक अवस्था: 0-2 वर्षे
2. पूर्वक्रियात्मक अवस्था 2-7 वर्षे
3. मूर्त क्रियाकाळ / मूर्त तर्कावस्था: 7-11 वर्षे
4. औपचारिक तर्कावस्था 11 वर्षानंतर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालील पैकी कोणते विधान योग्य आहे?
1) या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते.
2) यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिष्ठित नसते.
3) टोळीच्या हितासाठी आई-वडिलांना फसवू शकतात.
4) समवयस्कांबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये?
1) अधिकची चेतना
2) अमूर्तता
3) स्व-कृती
4) एकात्म अनुवेशन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रत्येक बालक हे वेगळे असून, ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात ?
1) साधम्र्याचा नियम
2) विविधतेचा नियम
3) परागमनाचा नियम
4) पुनरावृत्तीचा नियम
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे.
1) मॉरिसन
2) हर्बर्ट
3) बेंगले
4) विल्यम जेम्प्
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
‘मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात.” ही व्याख्या ने दिली होती.
1) वॉटसन
2) बॉर्नडाइक
3) विल्हेम कुंट
4) मैकागल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही ?
1) या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात
2) या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात
3) या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात
4) दृष्टिदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यत समावेश होत नाही
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिर्माचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते ?
1) पार्श्वमस्तिष्क भाग
2) शंखाकृती भाग
3) ललाटीय भाग
(4) पार्श्वललाटीय भाग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते, याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी?
1) विद्याथ्यीचे त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्यात.
2) वर्गाच्या शांततेची, सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकाकै
3) विद्याथ्यीनी केलेल्या तक्रारीकडे गांभियीने पहावे.
4) टोळी करून विध्वंसक कार्य करायला उद्युक्त होणार नाहीं के पहावे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते ?
1) गॅलॅक्टोसिमिया
2) मंगोलिझम
3) मायक्रोसिफली
4) हैड्रोसिफिलस
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
वाचन अक्षमता असणाऱ्या विदयार्थ्यांबाबत खालीलपैकी
1) शब्द आठवणे कठीण जाते.
2) अंकाचा क्रम चुकीचा लावतात.
3) अनावश्यक अक्षरे जोडतात.
4) कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचतांना अवघड जाते.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही?
1) संख्याकन
2) वर्णन
3) मूल्यांकन
4) अर्थन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषर्क खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
1) या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा,
2) या मुलांना मानसोपचार तज्ज्ञांकडे न्याचे
3) त्यांच्यास्यठी अमूर्ताकडून मूर्तीकडे न्यावे.
4) वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावेत.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
शैशवावस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली या कारकशक्तींच्या ज्या विकासावर अवलंबून असतात. यावर आधारित खालील पैकी कोणते विधान योग्य नाही?
1) कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो.
2) कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो.
3) स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो.
4) बसणे, उडणे, धावणे इ. कारक कौशल्ये होत.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे?
1) या विद्याथ्यर्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते.
2) या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत.
3) या विद्याथ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही.
4) या विद्याथ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
1) नवजात शिशुला भावविश्व नसते.
2) मुलाच्या वर्तनावर त्याच्या माता-पित्ता यांच्या वर्तन प्रकारांचा प्रभाव असतो.
3) मुलांच्या हालचालींची बाढ़ पायापासून डोक्याकडे होत जाते.
4) मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचारपद्धतीनुसार एखादया उद्दिपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा क्रिया घडते.
1) अभिमुखीकरण
2) आत्मसातीकरण
3) संधारण
4) समावेशन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे ?
1) अर्थ समजूनच पाठांतर करतात,
2) या वयातील मुलांची अवधानकक्षा अमर्यादित असते.
3) पाठ केलेले सहसा विसरत नाहीत.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शिशूवस्थेतील
कारक विकासाचे वैशिष्ट्य आहे?
1) मुलांच्या हालचालीची वाव पायापासून डोक्याकडे होत असते.
2) स्मरणशक्ती तीव्र असते.
3) चार-सहा महिने क्याम्या बालकाला भीती अटते.
4) वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही?
1) एकाग्रतेचा अभाव असणे.
2) समायोजनक्षम असणे.
3) कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागणे.
4) संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा?
1) शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा.
2) विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तिचे प्रकटीकरण टाळावे.
3) शिक्षकाच्या आचारागत व विचारात विसंगती नसावी
4) मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी देऊ नये.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) या वयातील मुले आदर्शांच्या शोधात असतात,
2) या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते.
3) या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो.
4) या वयात मूले बंडखोर होतात.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही?
1) या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात.
2) या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळ्या असतात.
3 ) या मुलांचे बर्तन प्रसामान्य असते.
4) या मुलांची शारीरिक वैशिष्ट्ये सर्वसामान्य मुलापेक्षा वेगळी असतात
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
मंद विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी?
1) या विद्यार्थ्यांना इतर विद्याथ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे.
2) त्यांना शिकविलेले मुद्दे घटवून ध्यावेत.
3) वर्गपाठ, गृहपाठ त्यांना झेपतील असेच द्यावेत,
4) त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून चांगले छंद जोपासण्या प्रोत्साहन द्यावे.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही?
1) इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत खूप मागे असतात.
2) ऐकलेले शब्द किंवा वाक्ये जशीच्या तशी म्हणता येतात.
3) एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे वर्णन करता येत नाही.
4) मुले भाषेतील वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
खालीलपैकी कोणती मूले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा ?
1) बौद्धिकदृष्ट्या मागासलेली
2) उच्च दर्जीची बुद्धिमत्ता असलेली
3) अध्ययन अक्षमता असलेली
4) अध्ययन क्षमता असलेली
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4









