TET PYQ गणित मागील परीक्षेत आलेले प्रश्न सराव tet pyq questions bank
1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते ? 1.
(1) 1275
(2)1265
(3)1175
(4) 1375
खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती ?
(1) 165 व 92
(2) 140 व 177
(3) 308 व 295
(4) 207 व 195
3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणा-या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती ?
(1) 225
(2) 784
(3) 441
(4) 900
8,2,0, 7 हे सर्व अंक वापरून तयार होणा-या मोठ्यात मोठ्या पाच अंकी व लहानात लहान पाच अंकी संख्येतील फरक किती ?
(1) 66412
(2) 68642
(3) 66642
(4) 68742
एका संख्येची तीनपट आणि 6 यांची बेरीज पंधराच्या चौपटीइतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती ?
(1) 30
(2) 18
(3)9
(4) 15
प्रांजलीने तिचा फ्लॅट दलाला मार्फत विकला फ्लॅट ची किंमत 25 लक्ष रु. ठरली आणि या व्यवहारात तिला शेकडा 2 दलाली द्यावी लागली. तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली?
1) 25,50,000 रु.
3) 24,50,000 रु.
2) 50,000 रु.
4) 20 लक्ष रु.
खालीलपैकी मूल संख्या कोणती?
1)57937
2) √841
3)2512
4)563127
10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
1) 14
2) 13
3) 12
रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता?
1) M भागिले C
2) XX V गुणिले IV
3) XC अधिक X
4) D वजा CD










