TET-PYQ २०१३ ते २०२५ गणित व भूमिती मागील परीक्षेत आलेले प्रश्न सराव tet pyq questions bank
खालील आकृतीबंधात” …….च्या जागी असणारी संख्या कोणती?
15, 26, 35, 50, 63,’……., 99
1) 80
2)81
3) 82
4) 83
56 वस्तू समान वाटायच्या असतील; तर किती प्रकारे वाटता येतील?
1) 10
2)8
3)6
3)4
दोन अंकी सम संख्यांची बेरीज किती?
1)2500
2)2475
3) 2530
4)2430
(9 व 49), (11 व 111), (19 व 247), (21 व 85) आणि (12 व 33) यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
1) पाच
2) दोन
3) तीन
4) चार
खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? 1.
1) 431
2) 437
3)557
4) 571
खालीलपैकी कोणत्या संख्येस 6, 12, 16 ने भागितल्यास बाकी 11 राहते ?
1) 1235
2) 1191
3) 1163
4) 1431
(5 – 2sqrt(3)) ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे?
1) अपरिमेय
2) परिमेय
3) अपरिमेय, परिमेय दोन्ही नाही
4) पूर्णांक
खालीलपैकी कोणती जोडी सापेक्षमूळ संख्यांची जोडी आहे?
1) 187, 153
2) 78,143
3) 75,28
4) 152, 247
खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते ?
2, 6, 20, 42, ?, 156
1) 72
2) 90
3) 110
4) 132
मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता?
1) [193, 163, 173, 143]
2) [163,113, 193, 143]
3) [113, 173, 163, 193]
4) [173, 113, 143, 193]
क्रमवार दहा सम संख्यांची बेरीज 730 आहे; तर त्यातील फक्त सहाव्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती असेल?
1) 148
2) 166
3) 154
4) 142
15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत?
1) चौरस संख्या
3) पंचकोनी संख्या
2) त्रिकोणी संख्या
4) आयात संख्या
खालील पर्यायांतील पूर्ण वर्गसंख्यांची जोडी कोणती?
1) 6.250 आणि 8.41
2) 52.90 आणि 0.625
3) 32.40 आणि 0.529
4) 3.24 आणि 0.8410






![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)



