सन २०२६-२७ चे अनुदान वितरण anudan vitaran

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ चे अनुदान वितरण anudan vitaran

जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने.

संदर्भः-१.मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१८३०५०७/२०२६, दि.६.४.२०२६

२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०१ दिनांक ०७.०४.२०२६

३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०२ दिनांक ०७.०४.२०२६

४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०३ दिनांक ०८.०४.२०२६

५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०४ दिनांक ०९.०४.२०२६

६. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०५ दिनांक १०.०४.२०२६

७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/६-२७६३१९६/तरतूद वितरण/१/१८६४५१६/२०२६,

दि.२६.४.२०२६

८. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०६ दिनांक २७.०४.२०२६

९. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०७ दिनांक ६.०५.२०२६

७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१/११०७१५३/२०२६,

दि.१९.०५.२०२६

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे.

सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे मे, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षांखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक pdf download

मागणी क्रमांक ई-२

Related posts:

Leave a Comment