राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या आणि असुधारित वेतन संरचनेत (५ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि. ०१ नोव्हेंबर, २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत mahagai bhatta thakbaki 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या आणि असुधारित वेतन संरचनेत (५ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना दि. ०१ नोव्हेंबर, २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत mahagai bhatta thakbaki 

संदर्भ- १. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक मभवा-१३२५/प्र.क्र.१९/सेवा-९ दि. १८ मे, २०२६.

२. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२४१९/प्र.क्र.४२/अर्थसंकल्प, दि. १९ मे, २०२६.

३. आयुक्त शिक्षण कार्यालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/महागाई भत्ता/२६-२७/१९१०१५६ दि. २० मे, २०२६.

महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर विषयांकित प्रकरणी शासन निर्णय उपलब्ध आहे. संदर्भिय शासन पत्रान्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचा-यांना दिनांक १ नोव्हेंबर, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे में, २०२६ च्या वेतनासोबत रोखीने अदा करणेबाबत निर्देश आहेत त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

तथापि शासन निर्णय दि. १८/५/२०२६ निर्गमित होणेपूर्वी बहुतांश जिल्हयांचे वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये फॉरवर्ड झाल्यामुळे ज्या कर्मचा-यांचे माहे मे २०२६ मध्ये उपरोक्त कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी अदा होणार नाही अशा कर्मचा-यांचे सदरील कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी माहे जून २०२६ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment