पुणे जिल्हयातील पदवीधर प्राथमिक, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना वरीष्ठ वेतनश्रेणी मिळणेबाबत varishtha vetan shreni circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे जिल्हयातील पदवीधर प्राथमिक, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना वरीष्ठ वेतनश्रेणी मिळणेबाबत varishtha vetan shreni circular

विषयः-पुणे जिल्हयातील पदवीधर प्राथमिक, शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांना वरीष्ठ वेतनश्रेणी मिळणेबाबत

संदर्भः-श्री. अनिल पलांडे, महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना यांचे निवेदन

उपरोक्त विषयाबाबत श्री. अनिल पलांडे, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना यांनी त्यांचे संदर्भीय निवेदनाद्वारे वरीष्ठ वेतनश्रेणी पासून वंचित असलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठीचे निवेदन संचालनालयास सादर केलेले आहे.

सदर निवेदनाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, संबंधित शिक्षकांची मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख पदी पदोन्नती झाल्यानंतर संबंधितांच्या वेतनश्रेणीत बदल होतो. त्यामुळे सदर पदी नियुक्ती झाल्यानंतर त्या पदाची वरीष्ठ वेतनश्रेणी देण्यात यावी. तथापि, पदवीधर शिक्षकांना दि.१३/१०/२०१६ च्या शासन निर्णयानुसार पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येते. त्यानुसार पदवीधर वेतनश्रेणीबाबत प्राप्त दिनांकानुसार कार्यवाही करण्यात यावी

Related posts:

Leave a Comment