प्रलंबित थकीत देयकांबाबत takit deyakababat
संदर्भ : आपले सरकार पोर्टल वरील प्राप्त तक्रार क्र. DEP/SESD/AHMD/2026/2.
आपण उपरोक्त संदर्भिय तक्रार क्र. DEP/SESD/AHMD/2026/2 आपले सरकार पोर्टल वर केलेली तक्रार संचालनालयास प्राप्त झालेली आहे.
संदर्भिय विषयान्वये न्यायालयीन आदेशानुसार अदा होणारी थकीत देयके गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे असे निवेदन संचालनालयास प्राप्त झालेले आहे.
संचालनालय पुणे स्तरावरुन तातडीने न्यायालयीन व इतर थकीत देयके मंजूर करण्याची कार्यवाही विहित वेळेत करण्यात येईल.
आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.






![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)


