बी.एड अभ्यासक्रमांच्या केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया (CAP) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर सूचना b.ed kendrabhut pravesh prakriya 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बी.एड अभ्यासक्रमांच्या केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया (CAP) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर सूचना b.ed kendrabhut pravesh prakriya

जाहीर सूचना

बी.एड अभ्यासक्रमांच्या केंद्रीभुत प्रवेश प्रक्रिया (CAP) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर सूचना

उच्च शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एड अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process CAP) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) राबविण्यात येत आहे.

सदर प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांच्या CAP नोंदणी, अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच त्यानंतरच्या प्रवेश प्रक्रियेसाठीचे तात्पुरते वेळापत्रक सर्व संबंधितांच्या माहितीसाठी खालील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सर्व उमेदवारांनी वरील तात्पुरत्या वेळापत्रकाचा काळजीपूर्वक अभ्यास करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व बाबी विहित मुदतीत पूर्ण कराव्यात.

CAP २०२६ चे सविस्तर वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Related posts:

Leave a Comment