सूचनापत्रक क्र. ७ / जुलै २०२६ YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूचना ycmou online admission instructions 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचनापत्रक क्र. ७ / जुलै २०२६ YCMOU ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूचना ycmou online admission instructions 

विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रथम वर्ष बी.एड. (सेवांतर्गत), प्रथम वर्ष बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जुलै २०२६ या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे.

1) जुलै २०२६ सत्राकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1322 या संकेतस्थळावरील होमपेजवर website-जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) शैक्षणिक सत्र जुलै 2026 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत..

2) प्रवेश प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक णपण व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश

ज्ञानगंगा घरोघरी

3) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

4) प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स. 10.30 ते सायं. 5.30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

Related posts:

Leave a Comment